⚡सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका, पोलिसांच्या कचाट्यात अडकला 'हा' स्टार खेळाडू
By Nitin Kurhe
सुरत पोलिसांनी या फ्रेंचायझीच्या एका खेळाडूला चौकशीसाठी बोलावले आहे. त्यानंतर या खेळाडूच्या अडचणी वाढू शकतात. वास्तविक, 20 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा सुरतची प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगने (Tania Singh) आत्महत्या केली.