क्रिकेट

⚡MI vs SRH IPL 2021 Match 9: रोहित शर्माचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, मुंबईच्या ‘पलटन’मध्ये झाला एक बदल

By Priyanka Vartak

रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि डेविड वॉर्नरचे सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएल 14 मधील 9वा सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने टॉस जिंकून बटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

...

Read Full Story