क्रिकेट

⚡MI vs SRH IPL 2021 Match 9: हैदराबादच्या ‘ऑरेंज आर्मी’चा फ्लॉप शो सुरूच, चेपॉकवर गमावला सलग तिसरा सामना; मुंबईने हिसकावला विजयाचा घास!

By Priyanka Vartak

मुंबई इंडियन्सने विकेटने सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत 13 विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या 151 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादची ‘ऑरेंज आर्मी’ 137 धावाच करू शकली ज्यामूळे संघाला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे चेपॉकवर स्टेडियमवर झालेल्या मागील तीन सामन्यातील हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे.

...

Read Full Story