क्रिकेट

⚡MI vs SRH IPL 2021 Match 9: मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवर परतली, ‘हे’ 3 ठरले गेम चेंजर

By Priyanka Vartak

आयपीएल गतविजेत्या मुंबई इंडियन्सची गाडी अखेर पटरीवर परतली आहे. चेपॉक स्टेडियमवर नुकत्याच संपुष्टात आलेल्या आयपीएलच्या 9व्या सामन्यात मुंबईने 13 धावांनी हैदराबादवर विजय मिळवला. मुंबईकडून गोलंदाजांनी आजच्या सामन्यात अचूक कामगिरी केली ज्यामुळे सनरायझर्स 137 धावांपर्यंतच मजल मारू शकले. तथापि 3 महत्वपूर्ण खेळाडूसंघाचे गेम चेंजर बनले. 

...

Read Full Story