क्रिकेट

⚡MI vs SRH IPL 2021 Match 9: Jasprit Bumrah याचा मोठा धमाका, आयपीएलमध्ये चौथ्यांदा केली ‘ही’ खास कमाल

By Priyanka Vartak

मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर लो-स्कोअरिंग सामना जिंकला. मुंबईने पहिले फलंदाजी करून 150 धावांपर्यंत मजल मारली ज्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद 137 धावांवर ढेर झाले. जसप्रीत बुमराहने परत डेथ ओव्हरमध्ये आपली योग्यता सिद्ध केली. बुमराहने आपल्या 4 ओव्हरमध्ये 14 धावा देत 1 विकेट घेतली पण अशी एक कामगिरीची नोंद केली.

...

Read Full Story