क्रिकेट

⚡MI vs KKR IPL 2021: दिनेश कार्तिक बनला नवीन कॅच मास्टर, ‘या’ प्रकरणात MS Dhoni च्या ठरला वरचढ

By Priyanka Vartak

एमएस धोनीमुळे अनेक यष्टीरक्षकांना टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही. त्यापैकी एक दिनेश कार्तिक आहे. पण आज कार्तिकने यष्टीरक्षणाच्या बाबतीत धोनीला पछाडले आहे. कार्तिकने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे. अबू धाबी येथे झालेल्या सामन्यात कार्तिकने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर मुंबईच्या सूर्यकुमार यादवचा झेल पकडताच त्याने धोनीला मागे सोडले.

...

Read Full Story