नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावून सामन्यात नवसंजीवनी दिली. नितीश 105 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे आणि टीम इंडिया बॉक्सिंग-डे कसोटीत लढत आहे. ऑस्ट्रेलियाने केलेल्या 474 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 9 गडी गमावून 358 धावा केल्या आहेत.
...