⚡टी-20 पदार्पणात पहिले षटक टाकून मयंक यादवने केली आश्चर्यकारक कामगिरी
By Nitin Kurhe
IND vs BAN: मालिकेतील पहिल्याच सामन्यात युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) पदार्पण केले आहे. मयंकने पदार्पणातच आश्चर्यकारक कामगिरी करून अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) खास क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.