⚡श्रीलंकेच्या महेला जयवर्धने यांच्याकडे पुन्हा मुख्य प्रशिक्षकाची कमान
By Nitin Kurhe
वास्तविक मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक संघात मोठा बदल केला आहे. संघाने मार्क बाउचरला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवले आहे. बाउचर आता पुढच्या मोसमात मुंबईसाठी प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसणार नाही.