मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या वर्षीचा भारताचा हा पहिला मर्यादित षटकांचा सामना असेल. इंग्लंड संघ भारतात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल. यानंतर, भारत 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होईल.
...