⚡लखनौने हैदराबादचा 5 विकेट्सने पराभव केला, मार्श-पुराणने घातला धुमाकूळ
By Nitin Kurhe
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला आहे. त्याने हंगामातील पहिला विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, लखनौने 16.1 षटकांत सामना जिंकला.