क्रिकेट

⚡लखनौचा संघ सलग चौथा विजय मिळवण्यासाठीचा प्रयत्न करणार

By Amol More

दिल्ली कॅपिटल्सला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याआधीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा 106 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांना खेळात मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

...

Read Full Story