⚡आशिया कप विजेत्यांची यादी, जाणून घ्या कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा आशियाई विजेतेपद पटकावले
By Nitin Kurhe
आशिया चषक 1984 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून ही स्पर्धा जवळजवळ प्रत्येक दोन किंवा तीन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी ही स्पर्धा 2018 मध्ये झाली होती.