sports

⚡लिजेंड्स लीग 2024 चे वेळापत्रक जाहीर

By Nitin Kurhe

या मोसमातील पहिला सामना हरभजन सिंगचा संघ मणिपाल टायगर्स आणि इरफान पठाणचा संघ कोणार्क सूर्यास ओडिशा यांच्यात होणार आहे. या लीगमध्ये जागतिक क्रिकेटचे अनेक दिग्गज ऍक्शन करताना दिसणार आहेत, ज्यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

...

Read Full Story