क्रिकेट

⚡‘माही भाई गेल्यापासून...’, टीम इंडिया, IPL मध्ये पुरेशी संधी मिळत नसल्याने Kuldeep Yadav ने बोलून दाखवली मनातील खंत

By टीम लेटेस्टली

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यापासून स्टम्पच्या मागून त्याच्या मार्गदरनाची आठवण येत असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने कबूल केले. कुलदीपने कबूल केले की आंतरराष्ट्रीय स्तरावर व इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला आहे.

...

Read Full Story