चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आता दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. एकीकडे टीम इंडियाने आपला सामना जिंकला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.
...