कुलदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट्सच्या बाबतीत इरफान पठाणला मागे टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होता पण त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार पुनरागमन केले आहे.
...