⚡हैदराबादला टक्कर देण्यासाठी कोलकाता उतरणार मैदानात
By Nitin Kurhe
दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे.