एकीकडे, राजस्थानने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ देखील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
...