By Nitin Kurhe
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली असलेल्या पंजाब किंग्ज संघाने चांगली कामगिरी केली आहे. ते पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अंजिक्य राहणेच्या खांद्यावर असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.
...