एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. एकदिवसीय मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा पांढऱ्या चेंडूने खेळताना दिसणार आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेदरम्यान, टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.
...