By Nitin Kurhe
यावर्षी आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होत आहे आणि विराट कोहलीने एक मोठी कामगिरी केली आहे. गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने दुसरा चौकार मारताच, तो हा खास टप्पा गाठणारा पहिला आणि एकमेव खेळाडू बनला.
...