sports

⚡Virat Kohli आणि Rohit Sharma ला मिळणार खास फेयरवेल

By Nitin Kurhe

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना कसोटी फॉर्मेटमध्ये चांगला निरोप मिळाला नाही. आता हे दोन्ही दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसणार आहेत. अशा परिस्थितीत, हे दोन्ही दिग्गज खेळाडू ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकतात. जिथे टीम इंडियाला 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.

...

Read Full Story