आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज प्रथमच विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही.
...