क्रिकेट

⚡भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासुन होणार सुरुवात

By Nitin Kurhe

पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामनाही याच मैदानावर होणार आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत.

...

Read Full Story