विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग जाणून घेऊया सामन्याबद्दल संपूर्ण तपशील.
...