⚡बांगलादेश दौऱ्यानंतर KL Rahul घेणार पुन्हा विश्रांती
By Nitin Kurhe
न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती घेतल्यानंतर भारतीय वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यावर पुनरागमन करत आहेत. बांगलादेश दौरा सुरू होण्यापूर्वी आता टीमचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा सुट्टीवर जाऊ शकतो, अशी बातमी येत आहे.