sports

⚡केएल राहुलने इंग्लंडमध्ये एक मोठा विक्रम रचला

By Nitin Kurhe

भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने 5 बळी घेतले. टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेऊन आपला दुसरा डाव सुरू केला. या दरम्यान, केएल राहुलने कसोटीतील आपले 9 वे शतक झळकावले.

...

Read Full Story