sports

⚡केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी

By Nitin Kurhe

5 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांचा आगामी सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळेल. या सामन्यात केएल राहुलला इतिहास रचण्याची संधी असेल. तो विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो. राहुल सर्वात जलद 8000 टी-20 धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्यापासून फक्त 43 धावा दूर आहे.

...

Read Full Story