सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले.
...