sports

⚡विराट कोहली की सुनील नारायण, कोणाला बनवणार कर्णधार? कसा निवडणार ड्रीम 11 संघ?

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. आगामी हंगामात केकेआर संघ नवीन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल, तर आरसीबी संघही रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळेल.

...

Read Full Story