रविवारी संध्याकाळी राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील सामना गुवाहाटी येथे होणार होता. मात्र रात्री 10.30 वाजेपर्यंतही सामना सुरू होऊ शकला नाही. या सामन्यासाठी नाणेफेकही रात्री उशिरा झाली. मात्र पुन्हा पावसामुळे सामना रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.
...