sports

⚡किरॉन पोलार्डने केला 'भीमपराक्रम'

By Nitin Kurhe

पोलार्ड जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगमध्ये खेळतो आणि त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. दरम्यान, किरॉन पोलार्डने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. पोलार्डने एक मोठी कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.

...

Read Full Story