SA vs WI: दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर खेळवला जात आहे, चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे 154 धावांची आघाडी होती. या सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकन संघाचा गोलंदाज केशव महाराजची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली.
...