sports

⚡करुण नायरची 8 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन

By Nitin Kurhe

करुण नायर (Karun Nair) जवळजवळ 8 वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. नायरने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता तो इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करत आहे. नायरने या 8 वर्षात 77 कसोटी सामने गमावले आहेत. दोन कसोटी सामने खेळण्यात सर्वात जास्त अंतर असलेल्या पाच भारतीय खेळाडूंची यादी येथे आहे.

...

Read Full Story