क्रिकेट

⚡IPL 2021: दिल्लीविरुद्धही चमकला कार्तिक त्यागी, ऑरेंज कॅप धारक शिखर धवनला पहिल्या चेंडूवर माघारी धाडले, पहा व्हिडिओ

By Priyanka Vartak

राजस्थान रॉयल्सचा सनसनाटी वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी, ज्याने पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या षटकात संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला, त्यानेही या सामन्यात एक शानदार सुरुवात केली आहे. ऑरेंज कॅप धारक शिखर धवनचा त्रिफळा उडवून कार्तिकने आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले. कार्तिक त्यागीने धवनला त्याच्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले.

...

Read Full Story