sports

⚡केन विल्यमसनने केली ऐतिहासिक कामगिरी

By Nitin Kurhe

न्यूझीलंडकडून त्यांचा माजी कर्णधार केन विल्यमसनने 49 चेंडूत 34 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. या सामन्यात केन विल्यमसन कदाचित मोठी खेळी खेळू शकला नसावा. पण त्याने 34 धावा करताच एक विशेष कामगिरी केली.

...

Read Full Story