⚡लॉर्ड्सवर कगिसो रबाडाची घातक गोलंदाजी, आणखी एक उपलब्धी नावावर
By Nitin Kurhe
कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 8 विकेट गमावून 144 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात कहर केल्यानंतर दुसऱ्या डावातही कागिसो रबाडाची जादू दिसून आली. रबाडाने दुसऱ्या डावात एकाच षटकात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीनला बाद केले.