इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीने आपल्या घातक गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना खूप त्रास दिला होता. या मालिकेतील 5 टी-20 सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने 9.86 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या. तसेच, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती अव्वल स्थानावर राहिला.
...