sports

⚡जो रूटने आता कुमार संगकाराचा विक्रम मोडला

By Nitin Kurhe

जो रुटने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही दोन शतके झळकावली आहेत. ओव्हलवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

...

Read Full Story