sports

⚡Jasprit Bumrah vs Joe Root आतापर्यंत कोण ठरलयं वरचढ?

By Nitin Kurhe

एक काळ असा होता की विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन यांच्यातील लढाई चुरशीची असायची. पण येणाऱ्या मालिकेत सर्वांचे लक्ष टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट यांच्यातील संघर्षावर असेल. जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल, तर जो रूट इंग्लंडच्या फलंदाजीचे नेतृत्व करेल.

...

Read Full Story