⚡जसप्रीत बुमराह ठरला वर्षाचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
By Nitin Kurhe
बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला आहे. याशिवाय, सरफराज खान (Sarfaraz Khan) आणि आर. अश्विन (R Ashwin) यांनाही बीसीसीआयने मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.