sports

⚡जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी इतिहास रचला

By Nitin Kurhe

या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने एडन मार्करामची विकेट घेत मोठी कामगिरी केली. बुमराह आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

...

Read Full Story