बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने सॅम कॉन्स्टासला बाद केले. त्याची ही 199वी विकेट होती. यानंतर त्याने मागच्या दोन कसोटीत दोन शतके झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडची शिकार केली. नितीशकुमार रेड्डी यांनी त्याचा झेल पकडला. बुमराहने 2018 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
...