⚡आयुष्मान खुराणासोबत 'ही' प्रसिद्ध गायिका दाखवणार जलवा
By Nitin Kurhe
WPL 2025 ची सुरुवात गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या बंगळुरू यांच्यातील वडोदरा येथील बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याने होईल आणि त्यानंतर मध्य-डाव दरम्यान उद्घाटन समारंभ होईल.