टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, भारताचा दुसरा सामना पाकिस्तानशी असेल, जो 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सर्व चाहते या हाय-व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
...