⚡जॅक क्रॉलीने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला
By Amol More
न्यूझीलंडचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने सरळ षटकार ठोकला. यासह क्रॉली कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच षटकात षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला.