By Nitin Kurhe
देशांतर्गत स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे इशानला चांगलेच महागात पडले. त्याला केवळ टीम इंडियातूनच काढण्यात आले नाही, तर त्याला केंद्रीय संपर्कातूनही वगळण्यात आले. मात्र, आता इशानसाठी आशेचा नवा किरण दिसत आहे.
...