मणिपूरने प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या. यादरम्यान जॉन्सनने 82 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. तर प्रियोजितने 49 चेंडूंचा सामना करत 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंड संघाने 2 गडी गमावून सामना जिंकला. झारखंडकडून ईशानने शतक झळकावले. त्याने 78 चेंडूंचा सामना करत 134 धावा केल्या.
...