⚡आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडणाऱ्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज
By Amol More
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. तथापि, फॅनकॉड मालिकेतील सर्व सामने त्याच्या ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे.